*
लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
1)आर्वत ठेव : -
 
अ. क्र. ठेवीचे प्रकार कालावधी व्याज दर जेष्ठ नागरिकांकरिता खात्यावरील कमीत कमी बाकी
    १ वर्ष ते 2 वर्षाचे आंत ६.८० %    
    २ वर्ष ते ३ वर्षाचे आंत ६.८० %    
    ३ वर्ष वरील ६.८० %    
 
अटी व नियम:-
i) आर्वत ठेव खाते कमीत कमी 12 महीने व जास्तीत जास्त 84 महीने करीता उघडता येते.
ii) आर्वत ठेव खाते मुदतीच्या आत बंद करावयाचे असल्यास 3 महीने पर्यत व्याज दिले जाणार नाही.
iii) आर्वत ठेव खात्याच्या तारणावर या खात्यात भरणा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 75% पर्यंत कर्ज दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे : -
रहिवासी प्रमाणपत्र फोटो प्रमाणपत्र
1)विद्युत बिल 1)पॅन कार्ड
2)घर कर पावती 2)वाहतूक परवान
3)राशन कार्ड 3)आधार कार्ड
4)मतदान कार्ड 4)पासपोर्ट
5)टेलीफ़ोन कार्ड 5)मतदान कार्ड
6)पासपोर्ट  
7)वाहतूक परवाना  
Designed by Trust Systems