लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.


मोबाईल बॅंकिंग अप्लिकेशन


मोबाईल बॅंकिंग अप्लिकेनद्वारे बँकेचे ग्राहक बँकींग सेवा प्राप्त करु शकतात. बँकेच्या मोबाईल अप्लिकेनद्वारे आपणास बँकींग व्यवहार करणेकरीता वेळेचे बंधन नसूण आपल्या सोयीनुसार कुठल्याही वेळी आणि कुठूनही बँकींग व्यवहार करु शकता.


1. नोंदणी प्रक्रिया [Registration Process]


मोबाईल बँकींग अप्लिकेनद्वारे बँकींग सेवेचा लाभ घेणेकरीता सर्वप्रथम मोबाईल क्रमांक बँकेमध्ये नोंद करणे अनिवार्य आहे. याकरीता आपल्याला नोदंणी फार्म भरुन देणे आवश्यक आहे. मोबाईल बँकींग करीता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे M-PIN (Login PIN) व T-PIN (Transaction PIN) पाठविल्या जाणार असून याद्वारे आपण M-PIN व T-PIN करीता नवीन पीन सेट करुन मोबाईल बँकींग अप्लिकेशनमध्ये लॉगीन करु शकता.2. लाभार्थी व्यवस्थापन [Manage Payee]


Manage Payee पर्यायाद्वारे आपण निधी हस्तातरंण करीता लाभार्थांचे व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे.


  • Manage Payee - IMPS या पर्यायाद्वारे दुस-या बँकेसोबत व्यवहार करणेकरीता लाभार्थांचे नाव, खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड चा समाविष्ट करुण व्यवहार करु शकता.

  • Manage Payee - Within GDCC Bank या पर्याया अंतर्गत आपण आपल्या Customer ID सोबत लिंक असलेल आवर्ती जमा खाते किंवा शाखे अंतर्गत व्यवहार करणेकरीता लाभार्थांचे नाव व खाते क्रमांक समाविष्ट करुन व्यवहार करु शकता.


3. निधी हस्तांतरण सुविधा [Fund Transfer]


खाजगी निधी हस्तांतरण (बँकेच्या शाखेतील त्याच ग्राहकांचे लिंक केलेले खाते व अन्य खाते)


  • Within GDCC Bank या पर्यायाद्वारे आवर्ती जमा खात्याला मासीक निधी हस्तांतरण करु शकता.()

  • शाखेअंतर्गत निधी हस्तांतरण ( बँकेच्या अन्य खात्यामध्ये निधी हस्तांतरण )


  • Within GDCC Bank या पर्यायाद्वारे शाखेअंतर्गत खात्याला निधी हस्तांतरण करु शकता.

  • आंतरबँक निधी हस्तांतरण – IMPS [ Instant Fund Transfer ]


  • IMPS द्वारे एका दिवसाला ₹ 2,00,000/- (अक्षरी - ₹ दोन लाख फक्त) पर्यंत रक्कम स्थानांतरीत करु शकता.

  • ग्राहकाचे नाव, खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड चा वापर करुन दुसऱ्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम हस्तांतरण करु शकता किंवा प्राप्त करु शकतात.

  • IMPS द्वारे व्यवहार करणेकरीता वेळेची मर्यादा नसूण 24X7 तत्वावर बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे निधी हस्तांतरण करु शकता किंवा प्राप्त करु शकतात.


4. खाते शिल्लक तपासनी [Balance Enquiry]


ग्राहक आपल्या खात्यामधील शिल्लक तपासनी मोबाईल अॅपच्या ‘Balance Enquiry’ या पर्यायद्वारे प्राप्त करु शकतात.


5. खाते विवरण [Mini Statement]


ग्राहक आपल्या खात्यामधील मागील दहा व्यवहाराचे विवरण मोबाईल अॅपच्या Mini Statement या पर्यायद्वारे प्राप्त करु शकतात.


6. धनादेष पुस्तिकेची मागणी नोंदवणे [Cheque Book Request]


मोबाईल अॅपच्या Cheque Book Request या पर्यायद्वारे धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवू शकता.


7. धनादेष पुस्तिकेतील चेक नंबर तपासणी [Fate of Cheque]


Fate of Cheque या पर्यायाद्वारे आपल्या खात्यामधील चेक क्रमांकाद्वारे चेक ची स्थिती जानू शकता.


8. चेक थांबविने [Cheque Stop]


Cheque Stop या पर्यायाद्वारे आपल्या खात्यामधील चेक क्रमांकाद्वारे चेक थांबवु शकता.


9. तक्रार व्यवस्थापन [Complaint Management]


Complaint Management या अंतगर्त आपल्याद्वारे होणाऱ्या व्यवहारामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्यांची नोंद करुन Complaint Management याद्वारे व्यवहाराचे निवारण झाले कि नाही याची दखल घेवु शकता. या संदर्भाने अधिक माहितीकरीता संबंधीत शाखेत किंवा 07132-233571 वर कार्यालयीन वेळेत (10 AM to 5.30 PM) सुट्टीचे दिवस वगळता कॉल करु शकता.


10. पिन बदलविने [Change Pin]


Change Pin या अंतर्गत मोबाईल अप्लिकेशनला लॉगीन करीता लागणारे M-PIN व निधी स्थांनातरीत करणेकरीता लागणारे T-PIN मध्ये बदल करु शकता.


आजच दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे मोबाईल बँकींग अॅप डाऊनलोड करा आणि मोबाईल बँकींग अॅपद्वारे बँकींग सेवेचे लाभ घ्या!


Designed by Trust Systems