लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
 
Miscellaneous
     
1) मय्यत केसप्रकरण -
मय्यत केसप्रकरणामध्ये मय्यत केसप्रकरणाचा निकाल लावतांना मय्यताच्या वारसदाराकडुन मय्यताबदद्लची माहिती घेवुन अत्यंत कमी कागदपत्राची आणि कमी जाचाची कार्यवाही पारपाडुन मय्यत केसप्रकरणाचा निपटारा लावुन मय्यताच्या वारसदाराचे नावांने रक्कमतबदील करण्यात येते.
     
2) वारसदार -
बँकेने सर्व प्रकारच्या वैयक्तीक बचत किंवा मुदतठेव खात्यांकरीता खातेदाराकडुन वारसदारासंबधीची साधी आणि सुलभ सुविधा प्रदान केली आहे. यामध्ये खातेदार आपले वारसदाराचे नांवाने बचत ठेव किंवा मुदतठेव खाते उघडुन आपल्या वारसदाराच्या भविश्यातील सोईसुविधासाठी गुंतकवणुक करतात. अशाप्रकारे आर्वतठेव, धनवर्शाठेव योजना, धनवर्धनीठेव योजना, धनलक्ष्मी ठेव योजना इत्यादी योजनाबँकेने खातेदाराच्या हितसंबधाने प्रदान केल्या आहेत.
यासंबंधी बँकेने वारसादारासाठी खालील मार्गदर्षक सुचना खालीलप्रमाणे.
  एका खात्याला एकच वारसदार ठेवु शकतात.
  अज्ञान पाल्याला पण वारसदार म्हणुन ठेवु शकतो.
  खातेदाराच्या समंतीने वारसामध्ये बदल करता येवु शकतो.
     
3) स्टॅन्डींग इंस्क्ट्रक्षन सुचना -
एका खात्यामधुन दुसरया खात्यामध्ये रक्कम किंवा निधीतबदील (फंड ट्रान्सफर) करण्यासाठी स्टॅन्डींगइंस्क्ट्रक्षन या बँकेने पुरविलेल्या सुविधेचा वापर करता येईल.
स्टॅन्डींगइंस्क्ट्रक्षनचा खालील दिलेल्या कारणाकरीता वापरकरता येतो.

  कर्जाचा मासीक हप्ता एका विशीष्ट कालावधीत बदल करता येईल.
  बिलाचा भुगतान करता येईल.
  आवर्त ठेवचा मासीक हप्तातबदील करता येईल.
  लॉकरच्या किराया रक्कमेचे भुगतान करता येईल.
  पगाराचे भुगतान करता येईल.
  मुदत ठेवीवरील मिळणारा व्याजबचत खात्यात ठरावीक कालावधीततबदील करता येईल.
     


Designed by Trust Systems