लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
चारचाकी वाहन खरेदीचे कर्ज धोरण
अटी व शर्ती :
उद्देश 1) सभासदास नवीन चारचाकी वाहन खरेदी करीता.
पात्रता 1) ज्या कर्मचा-यांचे पगार आपल्या बँकेमार्फत होतात किंवा इतर कर्मचारी, व्यावसायिक या योजनेत सहभागी होण्यास पात्र राहतील.
कर्जाची रक्कम 1) ढोबळ पगाराच्या (मुळ पगार + महागाई भत्ता) 30 पट व अधिकृत डिलरच्या एकुण कोटेशन रक्कमेच्या 90% रक्कम.
कर्जाचा कालावधी 1) चारचाकी वाहन खरेदी कर्ज 7 वर्श मुदतीकरीता राहिल. (सभासदाच्या मागणीनुसार)
व्याजदर 1) नवीन चारचाकी वाहन खरेदी कर्जावर व्याज दर द.सा.द.शे. 8.10% राहील.
2) कर्ज हप्ता थकीत झाल्यास थकबाकीदार 2 टक्के जादा दंड व्याज.
विमा (Insurance) 1) सभासदास वाहनाचा विमा हा बँकेचे व कर्जदाराचे संयुक्त नांवाने दरवर्षी Comprehensive विमा काढावा लागेल.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहीत नमुन्यात.
2) इतर बँकांचे नादेय प्रमाणपत्र.
3) अर्जदार व जमानतदार व्यक्ती रु. 100/- भरुन नामधारी सभासद झाले आहेत त्याबाबत तपशील व इतर पुरक माहिती.
4) पगाराचे प्रमाणपत्र कार्यालयीन प्रमुख यांचे स्वाक्षरीने.
5) मासीक वेतनातून कर्ज हप्ते कपात करुन परतफेडीबाबत त्यांचे कार्यालयाचे सक्षम अधिका-यांचे हमी प्रमाणपत्र रु. 100/- चे स्टॅम्पपेपरवर.
6) वाहन खरेदीचे कोटेशन अधिकृत डिलर कडुन.
7) कन्टीन्युटी गॅरंटी बाँड, लोन अॅग्रीमेंट व डिड ऑफ हायपोथीकेशन प्रत्येकी रु. 100/- चे स्टॅम्पपेपरवर.
8) सभासद व जामीनदारास प्रत्येकी रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर बँकेच्या विहीत नमुन्यात कर्ज वसुलीबाबतचे हमीपत्र.
9) वाहन खरेदी केल्यानंतर बँकेच्या नजरगहाणाची नोंद करुन त्याची एक प्रत बँकेला सादर करावी लागेल.
10) वाहन खरेदी नंतर वाहन खरेदीचे बिल, कर पुस्तक, नोंदणी पुस्तक, विमा पावती, डुप्लीकेट चावी इ. एक प्रत खरेदीपासुन 15 दिवसाचे आंत बँकेत जमा करावी लागेल.
ज्यादा अटी 1) वाहन कर्जाची पुर्ण परतफेड होणेपुर्वी बँकेच्या पुर्व परवानगी शिवाय सभासदास वाहनाची विक्री करता येणार नाही.
2) सभासदाचे कर्ज थकीत झाल्यास वाहन ताब्यात घेण्याचा तसेच त्याची विक्री करुन कर्जाची रक्कम वसुल करण्याचा अधिकार बँकेला राहिल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   
Designed by Trust Systems