लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
पगारदार कर्मचारी ओ.डी. कर्ज
अटी व शर्ती :
उद्देश कर्जदार सभासदास वैयक्तीक कारणाकरीता
पात्रता ज्या कर्मचा-याचे पगार आपले बँकेमार्फत होतात तेच पगारदार कर्मचारी या योजनेत सहभागी होण्यास पात्र राहतील.
कर्जाची रक्कम अर्जदाराला मागील 6 महिण्यात कपात वजा मिळालेल्या निव्वळ पगाराच्या(नेट अमाउंट) सरासरी रक्कमेच्या 30 पट किंवा जास्तीत जास्त रु. 8.50 लाख यात जी रक्कम कमी असेल ती रक्कम वैयक्तीक ओव्हर ड्राफ्ट मर्यादा मंजुरीसाठी पात्र राहील.
कर्जाचा कालावधी वैयक्तीक ओव्हर ड्राफ्ट कर्ज मर्यादेची मुदत 1 वर्षाची राहील. परंतु मुदत संपण्यापुर्वी कर्जदार सभासदास ओ.डी. खात्याचे नुतणीकरण दरवर्षी करुन कर्जाची मुदत पुढील वर्षापर्यंत वाढवून घ्यावी लागेल.
व्याजदर 1) सदर कर्जावरील व्याज द.सा.द.शे. 11.00% दराने व्याजाची आकारणी करण्यात येईल.
2) कर्ज थकीत झाल्यास 1% जादा दंड व्याज आकारण्यात येईल.
विमा (Insurance)  
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) अर्जदारा व जमानतदार यांना बँकेत रु. 100/- रोखीने भरुन नाममात्र सभासद झाले आहेत त्याबाबत तपशील.
2) वैयक्तीक ओव्हर ड्रॅाफ्ट कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहित नमुन्यात असावा.
3) अर्जदाराला त्यांच्या नोकरीची अद्यावत माहिती, सेवा निवृत्तीची तारीख, मागील सहा महिन्यात मिळालेल्या पगाराची अद्यावत माहिती बँकेच्या विहित नमुन्यात त्यांचे व्यवस्थापक प्रमुख यांचे सही षिक्या निषी सादर करावी लागेल.
4) अर्जदाराला त्रिपक्षीय करारनामा रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर बँकेच्या छापील नमुन्यात सादर करावा लागेल.
5) पगारदार कर्मचाÚयांकडून रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर बँकेकडील असलेली कर्जबाकी निरंक होईपर्यंत कर्जदाराचे पगार बँकेमार्फतच करण्यात यावे असे हमीपत्र सभासदास भरुन द्यावे लागेल.
6) अर्जदाराने 2 जामीनदाराकडून रु. 100/- स्टॅम्प पेपरवर कर्ज वसुलीचे हमीपत्र भरुन द्यावे लागेल.
7) इतर बँकेचे नादेय प्रमाणपत्र, कर्मचारी पतसंस्थेचे कर्ज निरंक असल्याचे प्रमाणत्र द्यावे. कर्ज मागणी अर्जासोबत जोडावे लागेल.
8) इतर कागदपत्रे - 1) इलेक्षन कार्ड 2) टि.सी. 3) पॅन कार्ड 4) आधार कार्ड इत्यादी.

जादा अटी 1) अर्जदार नोकरीत कायम असावा तसेच परिविक्षाधीन कालावधी पुर्ण होवून कमीत कमी 1 वर्षाची एकुण नियमित सेवा झालेली असावी.
2) अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत असेल त्याच संस्थेतील/कार्यालयातील दोन जामीनदार द्यावे लागेल. तसेच अर्जदारानंतरच जामीनदार सेवा निवृत्त होणारा असावा.
3) डाक्यूमेंट अॅक्ट नुसार कर्जदाराने आवश्यक कागदपत्रे, त्रिपक्षीय करारनामा जामीनदाराचे फॉर्म 3 वर्शानंतर नवीन द्यावे लागेल.
4) अर्जदाराला मिळणारे मासीक वेतन अथवा मिळणारी कोणतीही रक्कम बँकेचे स्वतःचे खात्यात जमा करावी लागेल.
   
Designed by Trust Systems