लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.
आधार

आधार 12 अंकाचा अद्वितीय क्रमांक आहे जो युनिक आयडेटिफीकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) सर्व भारतीयांना देवू करेल .
आधार क्रमांक बॅंकेच्या खात्याला जोडणी करण्याची सुविधा जिल्हा बॅंकेने सुरू केलेली आहे .

फायदे

आधार नंबर बॅंकेच्या खात्याला जोडण्याचे फायदे खालील प्रमाणे आहे.

शासकीय अनुदान मिळण्याचा एकमेव आर्थीक पत्ता.
शासनाकडुन प्राप्त अनुदानामध्ये समाविष्ठ एल.पि.ज., केरोसिन, साखर, ई. यांचे थेट रेाख बॅंकेच्या खात्यात जमा.
शासनाकडुन मिळणारे कल्याण निधि, निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, मनरेगा वेतन ई. यांचे थेट रोख बँकेच्या खात्याला जमा.
बॅंकेत खाते उघडण्याकरीता आधार कार्ड हे के वाय सी नियमानुसार वैध दस्तावेज आहे.
 
आधार नंबर नोंदणी
 
जर आपण विद् मान ग्राहक असाल तर, आधार कार्डची छायांकित प्रत व मुळ प्रति सह जवळच्या बॅंकेच्या शाखेत संपर्क करावा.
जर आपण नविन ग्राहक असाल तर खाते उघडताना आधार कार्डची छायांकित प्रत व मुळ प्रति सह शाखेत सादर करा.
थेट लाभ हस्तांतरीण करण्याकरीता तुमचा जिल्हा बॅंकेतील खाते क्रमांक शासकीय संस्थेत नोंदणी करा.
 
Designed by Trust Systems