उद्देश | बचत खात्याचा उद्देश ठेवीदारांना वेळच्या वेळी लहान रक्कम जमा करून ठेवी वाढवण्याची संधी देणे हा आहे. |
---|---|
बचत खाते कोण उघडू शकतात |
|
व्याजदर | 2.50% प्रति वर्ष दराने बचत खात्यामधील रक्कमेवर व्याज दिले जाईल. मार्च व सप्टेंबर मध्ये (सहामाही) व्याजाची रक्कम खात्यात जमा करण्यात येईल. |
बचत खात्यासाठी उपलब्ध सुविधा |
1.पासबुक 2.चेक बुक 3. एटीएम कार्ड 4. एसएमएस अलर्ट 5. मिस्ड कॉल बॅलन्स चौकशी 6. मोबाईल बँकिंग 7. UPI पेमेंट 8. RTGS/ NEFT 9. लॉकर |
खात्यावरील किमान शिल्लक |
1. चेकबुक धारकासाठी – रु. ५००/- 2. पावती धारकांसाठी – रु. 100/- 3. एटीएम कार्ड धारकासाठी – रु.1000/- |
पासबुक | बँकेकडून दिल्याजाणाऱ्या पासबुकमध्ये खातेदाराचे नाव , खाते क्रमांक , Client ID क्रमांक ,पत्ता, बँकेचे IFSC Code, बँकेचे MICR Code व व्यवहाराचे तपशील दर्शविलेले असेल. |
आवश्यक कागदपत्रे |
सामान्य
|
नियम आणि अटी |
|
For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571
The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC
Copyright © 2025 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design