Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: gdcc_support@gdccbank.com |         Apply Now         |

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वित्तिय समावेशन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याने नाबार्डतर्फे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीतून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्या ४१ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून १५ जुलै रोजी नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पुणेचे सहकार आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे रिजनल डायरेक्टर अजय मिच्यारी, बँक ऑफ महाराष्ट्र पुणेचे कर्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार, कार्यकारी संचालक अतुल जैन उपस्थित होते.    

 

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli, Tal. Gadchiroli,
Dist. Gadchiroli – 442605

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570
Mail Us: gdcc_support@gdccbank.com

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2024 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design
error: Content is protected !!