‘जीडीसीसी’ला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार
सलग नवव्या वर्षी कोरले नाव, ३७० बँकांतून निवड जिल्हा सहकारी बँकांना व नागरी सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँको समितीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ ची घोषणा १३ डिसेंबरला झाली. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग नवव्यांदा या पुरस्कारावर नाव […]