सलग आठव्यांदा गडचिरोली जिल्हा बँकेनी पटकावला राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा बँक अव्वल : ५ ऑक्टोबरला वितरण बँकेच्या आर्थिक स्थितीवर ठेव वृद्धी श्रेणीतील बँको ब्ल्यू रिबन हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी बँकेने हा पुरस्कार पटकावला आहे. देशभरातील ३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२२–२३ या वर्षांत दोन […]
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रात अग्रेसर
जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग करिता विविध समस्या असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध डिजीटल बँकिंग सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ईतर जिल्हा बँकांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर बँक म्हणुन काम करीत आहे असे प्रतिपादन नाबार्डचे पुणे येथील मुख्य महाप्रबंधक गोवर्धन सिंह रावत यांनी केले. नाबार्ड […]
जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ या वर्षाचा भारतातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या एकूण व्यवसाय श्रेणीतील ‘बँको ब्ल्यू रिबन ‘ प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सहाव्यांदा जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण […]
नाबार्डतर्फे गडचिरोली जिल्हा बँक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वित्तिय समावेशन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याने नाबार्डतर्फे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीतून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘बँको ब्ल्यू रिबन – २०२१’ प्रथम पुरस्काराने सन्मानित
देशातील ७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या जिल्हा सहकारी बँकांना बँको पुणे तर्फे सन २०२०–२१ या वर्षाचा ‘बँको ब्ल्यू रिबन – २०२१’ प्रथम पुरस्कार दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच प्रदान करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक डी. जी. काळे यांच्या हस्ते दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी […]
जीडीसीसी ‘क्यूआर कोड’ युक्त प्रथम बँक
राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यातही वेगवान पुढाकार घेतला असून डिजिटल क्षेत्रात भरारी घेताना बँकेने आपले ग्राहक व व्यावसायिकांसाठी क्यूआर कोडची सुविधा आणली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा असलेली ही राज्यातील पहिलीच बँक आहे. नेहमीच नक्षलग्रस्त, मागास, अविकसित म्हणून हिणवल्या जाणार्या गडचिरोली जिल्ह्यातील या बँकेने […]
जिल्हा मध्यवर्ती बँक उमेद अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधुन सन २०२०-२१ करिता स्वयंसहायता बचत गटांना बँकेतर्फे कर्ज पुरवठा करुन ग्रामीण भागातील महिलांना लघुउद्योगा मार्फतिने विकासाचे प्रवाहात आणल्याबद्द्ल जिल्हा मध्यवर्ती बँकेस उमेद अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री हसन मुश्रिफ यंच्याहस्ते राज्यमंत्रि अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियन – उमेद अंतर्गत महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०२०-२०२१ करिता स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जागतिक महिलादिनी दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ व ईतर मान्यवरांचे उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात […]
ग्रामीण भागातील नागरिकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे
भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या वित्तिय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत मोबाईलव्दारे दुर्गम भागातील लोकांपर्यत विविध योजनांची माहिती व बँकींग सुविधेचा लाभ घेण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक अरविंद पोरेड्डिवार यांनी केले. आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे याचेतर्फे औरंगाबाद येथे […]