गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यस्तरावरील कै. वैकुंठभाई मेहता उत्कष्ट जिल्हा बँक पुरस्काराने सन्मानीत
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसीएशन मुंबई, दरवर्षी महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देवुन सन्मानीत करते. सन २०२३-२४ या वर्षाचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक […]
नाबार्ड कडून गडचिरोली जिल्हा बँकेला राज्यस्तरीय उत्कृष्ठ बँक पुरस्कार
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ४४व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३- २४ या वर्षामध्ये सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार जिल्हा बँकेस प्रदान करण्यात […]
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘ बँको ब्ल्यु रिबन’ पुरस्कार 2024 ने सन्मानीत
देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतुन सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांना बँको तर्फे सन २०२३–२४ या वर्षाचा ‘ बँको ब्ल्यु रिबन २०२४‘ प्रथम पुरस्कार दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच लोणावळा येथे विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक बागेश्वर बॅनर्जी यांच्या […]
‘जीडीसीसी’ला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार
सलग नवव्या वर्षी कोरले नाव, ३७० बँकांतून निवड जिल्हा सहकारी बँकांना व नागरी सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँको समितीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ ची घोषणा १३ डिसेंबरला झाली. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग नवव्यांदा या पुरस्कारावर नाव […]
जिल्हा बँकेला ‘आयटी’ चा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे ‘बेस्ट सायबर सिक्युरिटी उपक्रम’ व बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘बेस्ट आयटी हेड’ हे दोन पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण १९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे होणार आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीट व बँकिंग फंटीअर्सतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट […]
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेची आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी
‘बेस्ट मोबाइल अॅप’, ‘बेस्ट इन्व्हेस्टमेंट’ बद्दल सन्मान बैंको ब्ल्यू रिबन पुरस्कारानंतर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणखी दोन राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातली. बँकिंग फटोअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल देण्यात येणाऱ्या “बेस्ट मोबाइल अॅप” व “बेस्ट इन्व्हेस्टमेंट या दोन पुरस्काराने गोवा येथे नुकताच सन्मान झाला. गोवा येथे […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग आठव्या वर्षी पुरस्कार – ‘बँको ब्ल्यू रिबन’ ने सन्मानित; दमण येथील सोहळ्यात प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह टिमचा गौरव
‘बँको ब्ल्यू रिबन’ ने सन्मानित; दमण येथील सोहळ्यात प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह टिमचा गौरव देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणान्या जिल्हा सहकारी बँकांना बँकोतर्फे २०२२-२३ या वर्षाचा बँको ब्ल्यु रिबन २०२३ प्रथम पुरस्कार दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच दमण येथील विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त […]
गडचिरोली जिल्हा बँकेला नाबार्डचा राज्यस्तरिय पुरस्कार जाहीर
दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात आर्थिक समावेशन व महिला बचत गट बँक लिंकेज संलग्नता कर्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डतर्फे राज्यस्तरिय पुरस्कार बँकेला जाहीर झालेला आहे. १२ जुलै रोजी नाबार्ड स्थापना दिवसाचे औचित्य साधून १५ जुलै २०२२ रोजी नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे सदर पुरस्कार केला वितरीत करण्यात येणार […]
ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार प्रतिष्ठेच्या कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील विकासाबद्दल गौरव दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै. विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील गोखले इन्स्टिट्यूटमधील भव्य अशा गुरूदक्षिणा सभागृहात या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या न्यू ड्राफ्ट […]
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय पुरस्कार
बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मनित केले जाते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. १७ ऑक्टोबर रोजी नॅशनल को-ऑपरेटिव्ह […]