गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यस्तरावरील कै. वैकुंठभाई मेहता उत्कष्ट जिल्हा बँक पुरस्काराने सन्मानीत
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसीएशन मुंबई, दरवर्षी महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देवुन सन्मानीत करते. सन २०२३-२४ या वर्षाचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी […]
नाबार्ड कडून गडचिरोली जिल्हा बँकेला राज्यस्तरीय उत्कृष्ठ बँक पुरस्कार
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ४४व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३- २४ या वर्षामध्ये सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार जिल्हा बँकेस प्रदान करण्यात […]