माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रात अग्रेसर
जिल्ह्यामध्ये डिजिटल बँकिंग करिता विविध समस्या असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध डिजीटल बँकिंग सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ईतर जिल्हा बँकांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर बँक म्हणुन काम करीत आहे असे प्रतिपादन नाबार्डचे पुणे येथील मुख्य महाप्रबंधक गोवर्धन सिंह रावत यांनी केले. नाबार्ड […]
जिल्हा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन’ राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ या वर्षाचा भारतातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या एकूण व्यवसाय श्रेणीतील ‘बँको ब्ल्यू रिबन ‘ प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सहाव्यांदा जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण […]