Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: gdcc_support@gdccbank.com |         Apply Now         |

गृहकर्ज

गृहकर्जाकरीता लागणारे आवश्यक दस्ताऐवज:

गृह कर्ज मागणी अर्ज संपूर्ण माहिती व दस्ताऐवजा सहीत ( बँकेच्या विहित नमुन्यात )
७/१२ / आखीव पत्रिका / गांव नमुना आठ
जागेचे मुळ दस्ताऐवज, अकृषक दाखल्या सहीत
जागेचे टायटल व सर्च रिपोर्ट बँकेच्या पॅनल वकिलाचा
ग्रामपंचायत / नगरपरिषद बांधकाम परवानगी प्रमाणपत्र
घराचा नकाशा (ब्लू प्रिंट ), प्लॅन, इस्टीमेट, ले आऊट बँकेच्या पॅनल आर्किटेक्ट यांचा
नवीन फ्लॅटच्या विक्रीचा करार तसेच बिल्डरकडून अधिकृत दस्ताऐवज
अर्जदार व जमीनदार यांचे ना देय प्रमाणपत्र ( पतसंस्थांचे )
दोन सक्षम पगारदार जमानतदार ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
कर्जदार व सहकर्जदार चे अद्यावत फोटो व के.वाय.सी
वारसान नामनिर्दीष्ट करणे बाबत पत्र , ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
प्रतिज्ञापत्र ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
कर्ज मर्यादामुदत व्याजदर
७५.०० लाख१५ वर्ष.२५ %

प्लॉट खरेदी कर्जाकरिता लागणारे आवश्यक दस्ताऐवज:

प्लॉट खरेदी कर्ज मागणी अर्ज संपूर्ण माहिती व दस्ताऐवजा सहीत ( बँकेच्या विहित नमुन्यात )
अद्यावत ७/१२ / आखीव पत्रिका / गांव नमुना आठ
जागेचे मुळ दस्ताऐवज, अकृषक दाखल्या सहीत
प्लॉट विक्रीचा करारनामा ( प्रमाणित किंवा नोटरी केलेला )
प्लॉटचे मूल्यांकन बँकेच्या पॅनल आर्किटेक्ट यांचे
जागेचे टायटल व सर्च रिपोर्ट बँकेच्या पॅनल वकिलाचा
अर्जदार व जमीनदार यांचे ना देय प्रमाणपत्र ( पतसंस्थांचे )
ग्रामपंचायत / नगरपरिषदचे प्लॉट विक्रीबाबत ना हरकत प्रमाणपत)
प्रतिज्ञापत्र ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
वारसान नामनिर्दीष्ट करणे बाबत पत्र , ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
दोन सक्षम पगारदार जमानतदार ₹१००/- चे स्टॅम्प पेपरवर
कर्जदार व सहकर्जदार चे अद्यावत फोटो व के.वाय.सी
कर्ज मर्यादामुदत व्याजदर
3५.०० लाख१५ वर्ष.७५ %

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli, Tal. Gadchiroli,
Dist. Gadchiroli – 442605

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570
Mail Us: gdcc_support@gdccbank.com

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2025 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design

error: Content is protected !!