लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
दुचाकी वाहन खरेदीचे कर्ज धोरण
अटी व शर्ती :
उद्देश कर्जदार सभासदास नवीन दुचाकी वाहन खरेदी करीता.
पात्रता ज्या कर्मचा-यांचे पगार आपल्या बँकेमार्फत होतात व इच्छुक सभासद या योजनेत सहभागी होण्यास पात्र राहतील.
कर्जाची रक्कम गाडीच्या किंमतीच्या ९०% रक्कम कर्ज मर्यादेस पात्र राहिल.
कर्जाचा कालावधी दुचाकी वाहन खरेदी कर्ज 7 वर्ष मुदतीकरीता असेल.
व्याजदर दुचाकी वाहन खरेदी कर्जावर व्याज दर द.सा.द.शे. 8.25% राहिल. कर्ज हप्ता थकीत झाल्यास थकबाकीवर 1% ज्यादा दंड व्याज आकारल्या जाईल.
विमा (Insurance) सभासदास वाहनाचा विमा बँकेचे व कर्जदाराचे संयुक्त नांवाने दरवर्षी ब्वउचतमीमदेपअम विमा काढावा लागेल.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहित नमुन्यात.
2) इतर बँकेचे नादेय प्रमाणपत्र
3) अर्जदार व जमानतदार व्यक्ती प्रत्येकी बँकेत रु. 100/- भरुन नामधारी सभासद झाले आहेत त्याबाबत तपशील.
4) पगाराचे प्रमाणपत्र कार्यालयीन प्रमुख यांचे स्वाक्षरीने.
5) अर्जदाराचे मासीक वेतनातून कर्ज हप्ते कपात करुन परतफेडीबाबत त्याचे कार्यालयाचे सक्षम अधिका-याचे हमी प्रमाणपत्र रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर.
6) वाहन खरेदीचे कोटेशन अधिकृत डिलर कडून.
7) कन्टीन्युटी गॅरंटी बाँड, लोन अॅग्रीमेंट व डिड ऑफ हायपोथीकेषन प्रत्येकी रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर.
8) कर्जदार सभासदास रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर बँकेकडील असलेली कर्जबाकी निरंक होईपर्यंत कर्जदाराचे पगार बँकेमार्फत करण्यात यावे असे हमीपत्र.
9) वाहनाचे नोंदणी पुस्तकात बँकेच्या नजगहाणाची नोंद करुन त्याची एक प्रत बँकेला सादर करावी लागेल.
10) वाहन खरेदी नंतर वाहन खरेदीचे बिल, करपुस्तक, नोंदणी पुस्तक, विमा पावती, इत्यादी एक प्रत खरेदीपासून 15 दिवसाचे आंत बँकेत जमा करावी लागेल.
जादा अटी 1) वाहन कर्जाची पुर्ण परतफेड होणेपुर्वी बँकेच्या पुर्व परवानगी शिवाय सभासदास वाहनाची विक्री करता येणार नाही.
   
Designed by Trust Systems