लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
रेगुंठा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्याक्रमाच्या अध्यशस्थानी सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव पेठाचे सरपंच समक्का सिडाम, उपसरपंच श्रीनिवास कादार्लावार, सिरोंचाचे नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरागेलवर, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, नविस नेते बापू रंगूवार, रामभाऊ कोमेरा आदी उपस्थित होते.
       
 
 
Designed by Trust Systems