लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी ‘मिस कॉल’ सेवा अमलात आणली आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना एसेमेसद्वारे खात्यातील शिलाकीची माहिती मिळणार आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
       
 
 
Designed by Trust Systems