लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Flash Menu
   

Recipient of Award by NABARD for Mahila Bachat Gat  Scheme from last 5 years:


नाबार्ड स्वयंसहाय्यता बचतगट बँक जोडणी कार्यक्रमा अंतर्गत सन 2010-11 या वर्षात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2482 बचतगटांना 14 कोटीचे कर्जवाटप केले. महाराष्ट्रातील अतिदुर्गम व संवेदनशील भागात बँक करीत असलेल्या योगदानाबद्दल बँकेला नाबार्डने स्वयंसहाय्यता बचत गट बँक लिंकेज कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीत गडचिरोली जिल्हा बँकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यांत आला.


सर्वोत्कृष्ट कार्यक्षम तेच्या पुरस्कारानेौरवान्वीत
बँकेच्या स्वयंसहायता बचतगट कार्याची दखल घेवुन नाबार्डतर्फे
सन 2001-02 ते 2007-08 पर्यंत पुरस्काराने सन्मानित.

1. सन 2007 - 2008 सहकारी क्षेत्रात स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उललेखनिय कामगीरी केल्याबद्दल. राज्यस्तरीय विषेशपुरस्कार
2. सन 2007 - 2008 शाखा श्रेणीमध्ये सर्वाधिक बचतगटांना कर्जवाटप केल्याबद्दल बँकेच्याचा मोर्शी व आरमोरी शाखेला प्रथमव तृतीय पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सहकारीबँकस् असोसिएशनलि. मुंबई यांनी कै. वैकुंठभाई मेहता ‘‘उत्कृश्टजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने’’ आपल्या बँकेच्या उत्कृष्ट कामगिरी (बेस्ट परफारमन्स) बद्दल पारितोशक जाहीर करून सन्मानित केलेले आहे.
1. सन 1998 - 1999 कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँक पुरस्कार द्वितीय
2. सन 1999 - 2000 कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँक पुरस्कार प्रथम
3. सन 2001 - 2002 कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँक पुरस्कार प्रथम
4. सन 2003 - 2004 कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँक पुरस्कार प्रथम
5. सन 2004 - 2005 कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँक पुरस्कार प्रथम
6. सन 2009 - 2010 कै. वैकुंठर्भाइ मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्तीसह. बँकपुरस्कार
7. सन 2011 - 2012 नाबार्ड द्वारा स्वयंसहाय्यता बचतगटाचे कार्यात ‘‘उत्कृष्टकार्यक्षमता’’ पुरस्कार राज्यस्तरीय प्रथमपुरस्कार

 



Designed by Trust Systems