लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध

 
सुवर्णतारण योजना
(सुवर्ण तारणातत्वरीत कर्ज)

     
अल्प मुदत्ती कर्ज
उपलब्ध कालावधी :- फक्त 5 मीनटात कर्ज उपलब्ध.
     
कर्जरक्कम :- जास्तीत जास्त रक्कम रू 2,00,000/-
     
कर्जमुल्यांकण :- मशीनद्वारे सोन्याची शुध्दता तपासुन वस्तुच्या मुळ किमंतीच्या 75% रक्कम.
     
व्याजाचे दर :- 12%
     
सवलत :- शेतकरी (सातबारा आवश्यक) आणि स्त्रियांकरीता 11%
     
कालावधी :- जास्तीतजास्त 12 महीने
     
सभासदफी :- नाममात्र सभासद फी.
     
मुल्यांकणफी :- 2 छायाचीत्रे
आधार कार्ड व पासबुक झ्हेरॉक्स
रहिवासी ओळखपत्र
बँकेत रक्कम 9900/- वरील कर्जास बँकेचे बचत खाता असणे आवश्यक
     
कागदपत्रे :- 2 छायाचीत्रे
ओळखपत्र -छायाचीत्र असलेले.
रहिवासी ओळखपत्र
बँकेत रक्कम 19000 वरील कर्जास बचत खाता असणे आवश्यक
1 रेव्हेनुस्टॅम्प (तिकीट)
     
अतिरिक्त सुविधा
माध्यम मुदत्ती कर्ज
कर्जरक्कम :- जास्तीत जास्त रक्कम रु २०,००,०००
कर्जमूल्यांकन :- मशीनद्वारे सोन्याची शुद्धता तपासून वस्तूच्या मूळ किंमतीच्या ७५% रक्कम
व्याजाचे दर :- १२%
अतिरिक्त माहिती करता बँकेचे संपर्क साधावे
Designed by Trust Systems