लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.



MPassbook मोबईल अप्लिकेशन


1. नोंदणी प्रक्रिया [Registration Process]


  • MPassbook मोबाईल अप्लिकेशनला लॉगीन होण्याकरिता Register User या पर्यायामध्ये शाखा क्रमांक, ग्राहक क्रमांक, रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक नमूद करावे.

  • मोबाईल अप्लिकेशनमध्ये बँकेद्वारे प्राप्त OTP टाकून सबमिट करावे.

  • यानंतर आपल्याला SMS द्वारे युजर आय.डी. व पासवर्ड मोबाईल अप्लिकेशनमध्ये लॉगीन करणेकरीता प्राप्त होणार आहे.

2. खाते [Account][Registration Process]


  • Account या पर्यायाद्वारे बँकेमध्ये असलेले खाते तपासू शकता.


3. खाते विवरण [Account Statement]


  • ग्राहक आपल्या लिंक असलेल्या संपूर्ण खात्यामधील विवरण मोबाईल अॅपच्या Statement Account या पर्यायद्वारे प्राप्त करु शकतात.


4. खाते व्यवस्थापन [Manage Account]


  • ग्राहक आपल्या लिंक असलेल्या संपूर्ण खातेचे व्यवस्थापन Manage Account या पर्यायद्वारे करु शकतात.


5. पासवर्ड बदलविणे [Change Password]


  • Change Password या अंतर्गत MPassbook मोबाईल अप्लिकेशनला लॉगीन करीता पासवर्ड बदल करु शकता.


6. पासवर्ड विसरणे [Forget Password]


  • MPassbook मोबाईल अप्लिकेशनला लॉगीन करणेकरीता पासवर्ड विसरल्यास Forget Password या अंतर्गत पासवर्ड रीसेट करु शकता.


आजच दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे MPassbook मोबईल अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि MPassbook मोबईल अप्लिकेशन सेवेचे लाभ घ्या!



Designed by Trust Systems