सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.,गडचिरोली च्या नौकर भरती प्रक्रियेसंबंधाने समाजिक माध्यमे (Social Media) व
अनाधिकृत वेबसाईट च्या माध्यमातुन खोटी व बनावटी माहीती/जाहीरात प्रसिध्द केल्याचे निदर्षनास येत आहे. सद्यास्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.,
गडचिरोली ची कुठलीही नौकरभरती प्रक्रिया सुरू नाही.
तरी समाजिक माध्यमे (Social Media) व अनाधिकृत वेबसाईट च्या माध्यमातुन बेकायदेषिररित्या प्रसिध्द करण्यात येत असणाऱ्या जाहीरातीपासुन सावध राहावे.
करीता कळवित आहोत.
मुख्य कार्यकारी अधिकारी
|
|||||||||||||||||
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here. | |||||||||||||||||
Click here to Visit the GDCC Bank new website |
|||||||||||||||||
|